स्वराज्य गेम्स

गोट्या

ती सुट्टी. ती गल्ली.

वीस वर्षांपूर्वी गल्लीत खेळायचो त्या गोट्या, आता फोनवर. गल्लीतल्या पोरांबरोबर गोट्या लावून खेळा. जिंकलेली गोटी तुमची, हरलेली त्यांची.

वाड्यासमोरची गल्ली आणि खेळायला थांबलेली गल्लीतली पोरं
रिंगण: लाल मातीवर खडूच्या रिंगणात मांडलेल्या गोट्या
रिंगण: रिंगणातून गोटी बाहेर काढा, ती तुमची
गल: जमिनीवरच्या गलजवळ पडलेल्या गोट्या
गल: आधी गलमध्ये, मग टिपली
माझा डबा: आतापर्यंत जमवलेल्या गोट्या ओळीने मांडलेल्या
जिंकलेली प्रत्येक गोटी तुमच्या डब्यात
लवकरच Google Play वर Android · मराठी आणि इंग्रजी

आमचे आणखी खेळ