तुमचं स्वतःचं साड्यांचं दुकान
गिऱ्हाईक कोड्यात बोलतं: पोपटाचा रंग, पाण्यात फुलणारं फूल, नवरात्रातला मंगळवार. त्यांना काय हवंय ते ओळखा, मागावर काठ विणा, आणि मंगळागौरीपासून लग्नाच्या पैठणीपर्यंत दुकान वाढवा.
Google Play वर डाऊनलोड करा